Bible Language

Revelation 18:13 (NCV) New Century Version

Versions

MRV   दालचिनी, उटणे ऊद, धूप, द्राक्षारस जैतुनाचे तेल, मैदाव गहू, गुरेढोर मेंढरे, घोडे रथ, दासदासी, मानवी जीव.
ERVMR   दालचिनी, उटणे ऊद, धूप, द्राक्षारस जैतुनाचे तेल, मैदा गहू, गुरेढोर मेंढरे, घोडे रथ, दासदासी, मानवी जीव.
IRVMR   दालचिनी उटण्याचे मसाले, धूप, सुवासिक तेल ऊद, द्राक्षरस, तेल, सपीठ आणि गहू आणि जनावरे, मेंढरे, घोडे रथ आणि दास मनुष्यांचे जीव, हा त्यांचा माल कोणी विकत घेत नाही.