Bible Language

Romans 10:18 (NCV) New Century Version

Versions

MRV   परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय? “होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो:“त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.”स्तोत्र. 11:4
ERVMR   परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय? “होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो: “त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.” स्तोत्र. 11:4
IRVMR   पण मी म्हणतो की त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खचित ऐकले;
‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि
जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत.’ PEPS