Bible Language

Romans 16:17 (NCV) New Century Version

Versions

MRV   बंधूजनहो, मी तुम्हांस विंनति करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांच्यापासून दूर राहा.
ERVMR   बंधूजनहो, मी तुम्हांस विंनति करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांच्यापासून दूर राहा.
IRVMR   {फुटी करणाऱ्यांसंबंधी इशारा} PS आता, बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.