Bible Language

1 Chronicles 18:17 (NET) New English Translation

Versions

MRV   यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे मुलगे त्याच्याजवळ राहून महत्वाचे कारभार सांभाळत.
ERVMR   यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे मुलगे त्याच्याजवळ राहून महत्वाचे कारभार सांभाळत.
IRVMR   यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार * याजक होते. PE