Bible Language

1 Samuel 2:32 (NET) New English Translation

Versions

MRV   इस्राएलमध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र सगळी दुर्दशा होईल.तुझ्या घरातले कोणी म्हातारा होई पर्यत जगणार नाही.
ERVMR   इस्राएलमध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र सगळी दुर्दशा होईल. तुझ्या घरातले कोणी म्हातारा होई पर्यत जगणार नाही.
IRVMR   जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही.