Bible Language

1 Samuel 2:4 (NET) New English Translation

Versions

MRV   शूरांची धनुष्यं भंगतात आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
ERVMR   शूरांची धनुष्यं भंगतात आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
IRVMR   पराक्रमी पुरूषांची धनुष्ये मोडलेली आहेत,
परंतू जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे.