Bible Language

1 Samuel 2:5 (NET) New English Translation

Versions

MRV   पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे. आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते ते आता आराम करत आहेत. आजपर्यंत नि:संतान होती तिला आता सात मुलं आहेत. पण मुलबाळ असलेली दु:खी आहे. कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.
ERVMR   पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे. आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते ते आता आराम करत आहेत. आजपर्यंत नि:संतान होती तिला आता सात मुलं आहेत. पण मुलबाळ असलेली दु:खी आहे. कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.
IRVMR   जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत;
आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत.
वांझ होती तिने सात मुलांस जन्म दिला आहे,
परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.