Bible Language

2 Chronicles 18:10 (NET) New English Translation

Versions

MRV   कनानचा मुलगा सिदकीया याने लोखंडाची शिंगे करुन आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो’ अरामी लोकांना या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नेस्तनाबृत कराल.”
ERVMR   कनानचा मुलगा सिदकीया याने लोखंडाची शिंगे करुन आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो’ अरामी लोकांना या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नेस्तनाबृत कराल.”
IRVMR   कनानचा पुत्र सिदकीया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘अरामी लोकांचा या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नाश कराल.’ ”