Bible Language

2 Chronicles 35:9 (NET) New English Translation

Versions

MRV   कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल योजाबाद यांनी लेवींना 500 कोकरे मेंढरे 500 बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले. कोनन्या इत्यादी मंडळी लेव्यांची प्रमुख होती.
ERVMR   कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल योजाबाद यांनी लेवींना 500 कोकरे मेंढरे 500 बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले. कोनन्या इत्यादी मंडळी लेव्यांची प्रमुख होती.
IRVMR   कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल योजाबाद यांनी लेवींना पाच हजार शेरडेमेंढरे पाचशे बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले, कोनन्या इत्यादी मंडळी लेव्याची प्रमुख होती.