Bible Language

2 Corinthians 12:4 (NET) New English Translation

Versions

MRV   तो सुखलोकात घेतला गेला, त्याने व्यक्त करता येण्यासारख्या गोष्टी ऐकल्या. अशा गोष्टी, ज्या माणसांना सांगण्याची परवानगी नाही.
ERVMR   तो सुखलोकात घेतला गेला, त्याने व्यक्त करता येण्यासारख्या गोष्टी ऐकल्या. अशा गोष्टी, ज्या माणसांना सांगण्याची परवानगी नाही.
IRVMR   त्या मनुष्यास सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मनुष्याने ज्यांचा उच्चारही करणे योग्य नाही अशी वाक्ये त्याने ऐकली.