Bible Language

2 Peter 2:7 (NET) New English Translation

Versions

MRV   आपल्या अनीतिच्या वागण्याने ज्या बेबंद लोकांनीलोटासारख्या चांगल्या माणसाला कष्टविले, त्याची देवाने सुटका केली.
ERVMR   आपल्या अनीतिच्या वागण्याने ज्या बेबंद लोकांनी लोटासारख्या चांगल्या माणसाला कष्टविले, त्याची देवाने सुटका केली.
IRVMR   आणि तेथील दुराचार्‍यांचे, कामातुरपणाचे वागणे पाहून त्रस्त झालेल्या नीतिमान लोटाला त्याने सोडवले;