Bible Language

2 Samuel 16:22 (NET) New English Translation

Versions

MRV   मग सर्वांनी घराच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या दासींशी लैंगिक सैंबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली.
ERVMR   मग सर्वांनी घराच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या दासींशी लैंगिक सैंबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली.
IRVMR   मग सर्वांनी राजवाड्याच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या उपपत्नीशी लैंगिक सबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली.