Bible Language

2 Samuel 2:16 (NET) New English Translation

Versions

MRV   प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरुन त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव हेलकथहसूरीम म्हणजेच “धारदार सुऱ्यांचे क्षेत्र” असे पडले हे स्थळ गिबोनमध्ये आहे.
ERVMR   प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरुन त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव हेलकथहसूरीम म्हणजेच “धारदार सुऱ्यांचे क्षेत्र” असे पडले हे स्थळ गिबोनमध्ये आहे.
IRVMR   प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरून त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव “हेलकथहसूरीम धारदार तलवारींचे क्षेत्र असे पडले हे स्थळ गिबोनामध्ये आहे.