Bible Language

Deuteronomy 12 (NET) New English Translation

Versions

MRV   “परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी नियम यांचे पालन काटेकोरपणे करा.
ERVMR   “परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी नियम यांचे पालन काटेकोरपणे करा.
IRVMR   {उपासनेसाठी नेमलेले स्थळ} PS परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी नियम यांचे पालन काटेकोरपणे जिवंत रहाल तोपर्यंत काळजीपूर्वक पाळा.