Bible Language

Hosea 10:4 (NET) New English Translation

Versions

MRV   ते वचने देतात पण ते फक्त खोटो बोलत असतात. ते आपला शब्द पाळत नाहीत. ते दुसऱ्या देशांबरोबर करार करतात. परमेश्वराला ते करार आवडत नाहीत. न्यायाधीश नांगरलेल्या शेतात वाढणाऱ्या विषारी तणाप्रमाणे आहेत
ERVMR   ते वचने देतात पण ते फक्त खोटो बोलत असतात. ते आपला शब्द पाळत नाहीत. ते दुसऱ्या देशांबरोबर करार करतात. परमेश्वराला ते करार आवडत नाहीत. न्यायाधीश नांगरलेल्या शेतात वाढणाऱ्या विषारी तणाप्रमाणे आहेत
IRVMR   ते पोकळ शब्द बोलतात
खोट्या शपथा वाहून करार करतात,
म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात
तसा त्यांच्यावर न्याय येईल.