Bible Language

Hosea 9:16 (NET) New English Translation

Versions

MRV   एफ्राईमला शिक्षा होईल. त्यांचे मूल मरत आहे. ते नि:संतान होतील. ते बालकांना कदाचित् जन्म देतील, पण त्यांच्या पोटी जन्मलेल्या अमूल्य बालकांना मी ठार मारीन.
ERVMR   एफ्राईमला शिक्षा होईल. त्यांचे मूल मरत आहे. ते नि:संतान होतील. ते बालकांना कदाचित् जन्म देतील, पण त्यांच्या पोटी जन्मलेल्या अमूल्य बालकांना मी ठार मारीन.
IRVMR   एफ्राईम रोगी आहे
त्यांचे मूळ सुकून गेले आहे,
त्यास फळ येणार नाही,
त्यांना जरी मुले झाली
तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन.