Bible Language

Isaiah 18:5 (NET) New English Translation

Versions

MRV   उन्हाळ्यातील प्रसन्न दिवशी दुपारी लोक विश्रांती घेत असतील. (उन्हाळा असल्यामुळे पाऊस अजिबात नसेल. फक्त सकाळी दव असेल.) तेव्हाच काहीतरी भयानक घडेल. सगळीकडे फुले फुललेली असतील, द्राक्षे पिकत असतील, पण सुगीचा हंगाम येण्याआधीच शत्रू येईल सर्व झाडे कापून टाकील. तो द्राक्षाच्या वेली तोडून फेकून देईल.
ERVMR   उन्हाळ्यातील प्रसन्न दिवशी दुपारी लोक विश्रांती घेत असतील. (उन्हाळा असल्यामुळे पाऊस अजिबात नसेल. फक्त सकाळी दव असेल.) तेव्हाच काहीतरी भयानक घडेल. सगळीकडे फुले फुललेली असतील, द्राक्षे पिकत असतील, पण सुगीचा हंगाम येण्याआधीच शत्रू येईल सर्व झाडे कापून टाकील. तो द्राक्षाच्या वेली तोडून फेकून देईल.
IRVMR   कापणीच्यापूर्वी, जेव्हा बहार संपल्यावर फुले द्राक्षात पिकू लागतात,
तेव्हा तो कोयत्याने डहाळ्या कापील खाली काढून टाकेल आणि पसरलेल्या फांद्या काढून टाकेल.