Bible Language

Jeremiah 3:23 (NET) New English Translation

Versions

MRV   टेकड्यांवर मूर्तीची पूजा करणे मूर्खपणाचे आहे. डोंगरावर मोठ्या, दिखाऊ मेजवान्या करणे चूक आहे. इस्राएलचे पापविमोचन नक्कीच आपल्या परमेश्वर देवाकडून येईल.
ERVMR   टेकड्यांवर मूर्तीची पूजा करणे मूर्खपणाचे आहे. डोंगरावर मोठ्या, दिखाऊ मेजवान्या करणे चूक आहे. इस्राएलचे पापविमोचन नक्कीच आपल्या परमेश्वर देवाकडून येईल.
IRVMR   टेकड्यांवरून आणि पर्वतांवरून फक्त खोटेपणा येतो,
खचित इस्राएलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठायी आहे,