Bible Language

Proverbs 16 (NET) New English Translation

Versions

MRV   लोक त्यांच्या योजना तयार करतात. पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो.
ERVMR   लोक त्यांच्या योजना तयार करतात. पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो.
IRVMR   {जीवन आणि वर्तणूक ह्यांसंबधीची सूत्रे} PS मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे,
पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.