Versions
MRV ज्या गोष्टी योग्य व न्यायी आहेत त्याच करा. बळी अर्पण करण्यापेक्षा अशा गोष्टीच परमेश्वराला आवडतात.
ERVMR ज्या गोष्टी योग्य व न्यायी आहेत त्याच करा. बळी अर्पण करण्यापेक्षा अशा गोष्टीच परमेश्वराला आवडतात.
IRVMR योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा
परमेश्वरास अधिक मान्य आहेत.