Bible Language

Proverbs 9:12 (NET) New English Translation

Versions

MRV   जर तुम्ही शहाणे होत असाल तर तुमच्या भल्यासाठीच शहाणे होत असता. पण तर तुम्ही गर्विष्ठ झालात आणि दुसऱ्या लोकांची चेष्टा करु लागलात तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांबद्दल तुम्हीच जबाबदार ठरता.
ERVMR   जर तुम्ही शहाणे होत असाल तर तुमच्या भल्यासाठीच शहाणे होत असता. पण तर तुम्ही गर्विष्ठ झालात आणि दुसऱ्या लोकांची चेष्टा करु लागलात तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांबद्दल तुम्हीच जबाबदार ठरता.
IRVMR   जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील,
पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील.