Bible Language

Proverbs 9:2 (NET) New English Translation

Versions

MRV   तिने (ज्ञानरुपी स्त्रीने) मांस शिजवले आणि द्राक्षारस तयार केला. तिने अन्न तिच्या टेबलावर ठेवले.
ERVMR   तिने (ज्ञानरुपी स्त्रीने) मांस शिजवले आणि द्राक्षारस तयार केला. तिने अन्न तिच्या टेबलावर ठेवले.
IRVMR   तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत;
तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे;
आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे,
तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे.