Bible Language

Psalms 17 (NET) New English Translation

Versions

MRV   परमेश्वरा, न्यायासाठी, प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझी खरी प्रार्थना ऐक.
ERVMR   परमेश्वरा, न्यायासाठी, प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझी खरी प्रार्थना ऐक.
IRVMR   {जुलूम करणाऱ्यांपासून संरक्षणासाठी प्रार्थना} PS हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे!
माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे.