Bible Language

Psalms 56:12 (NET) New English Translation

Versions

MRV   देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे. मी तुला माझे धन्यवाद अर्पण करणार आहे.
ERVMR   देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे. मी तुला माझे धन्यवाद अर्पण करणार आहे.
IRVMR   हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे;
मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन.