Bible Language

Acts 15:24 (NET) New English Translation

Versions

MRV   आम्ही असे ऐकले की, आमच्यातील काही लोक तुमच्याकडे आले. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तुम्हांला त्रास झाला तुम्ही हताश झालात. परंतु आम्ही त्यांना हे करण्यास सांगितले नाही!
ERVMR   आम्ही असे ऐकले की, आमच्यातील काही लोक तुमच्याकडे आले. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तुम्हांला त्रास झाला तुम्ही हताश झालात. परंतु आम्ही त्यांना हे करण्यास सांगितले नाही!
IRVMR   आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.