Bible Language

Acts 18:25 (NET) New English Translation

Versions

MRV   देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.
ERVMR   देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.
IRVMR   परमेश्वराच्या मार्गाचे शिक्षण त्यास देण्यात आले होते, तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे बोलत असे, तरी त्यास फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.