Bible Language

Acts 20:32 (NET) New English Translation

Versions

MRV   आणि आता मी तुम्हांला देवाच्या वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे.
ERVMR   आणि आता मी तुम्हांला देवाच्या वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे.
IRVMR   आणि आता मी तुम्हास देवाच्या वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे.