Bible Language

Deuteronomy 24 (NET) New English Translation

Versions

MRV   “एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी आवडणारी गुप्त गोष्ट कळली ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे.
ERVMR   “एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी आवडणारी गुप्त गोष्ट कळली ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे.
IRVMR   {घटस्फोटाविषयी नियम} PS एखाद्याला लग्नानंतर आपल्या पत्नीच्या संबंधाने एखादी अयोग्य गोष्ट कळली ती त्यास आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा; मग तिला घराबाहेर काढावे.