Bible Language

Deuteronomy 9:21 (NET) New English Translation

Versions

MRV   मग तुमचे ते पापीकृत्य-तुम्ही केलेली वासराची मूर्ती-मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करुन भस्म करुन टाकले डोंगरावरुन वाहाणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.
ERVMR   मग तुमचे ते पापीकृत्य-तुम्ही केलेली वासराची मूर्ती-मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करुन भस्म करुन टाकले डोंगरावरुन वाहाणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.
IRVMR   मग तुमचे ते अमंगळ कृत्य, तुम्ही केलेली वासराची मूर्ती मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करून भस्म करून टाकले डोंगरावरुन वाहणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.