Bible Language

Exodus 1 (NET) New English Translation

Versions

MRV   याकोब (इस्राएल) आपली मुले त्यांची कुटुंबे यांच्या बरोबर मिसरला गेला, इस्राएलाची मिसरला गेलेली मुले ही:
ERVMR   याकोब (इस्राएल) आपली मुले त्यांची कुटुंबे यांच्या बरोबर मिसरला गेला, इस्राएलाची मिसरला गेलेली मुले ही:
IRVMR   {मिसर देशात इस्त्राएल लोकांस सोसावा लागलेला छळ} PS याकोबाबरोबर जे इस्राएलाचे पुत्र त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली, त्यांची नावे हीः