Bible Language

Exodus 14:9 (NET) New English Translation

Versions

MRV   मिसरच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार रथ होते. त्यांनी इस्राएल लोकांचा पाठलाग करुन इस्राएलींनी लाल समुद्र बालसफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.
ERVMR   मिसरच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार रथ होते. त्यांनी इस्राएल लोकांचा पाठलाग करुन इस्राएलींनी लाल समुद्र बालसफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.
IRVMR   फारोच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग केला इस्त्राएल लोकांनी लाल समुद्र बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.