Bible Language

Exodus 18:6 (NET) New English Translation

Versions

MRV   इथ्रो ने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी बायको तिची दोन मुले यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”
ERVMR   इथ्रो ने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी बायको तिची दोन मुले यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”
IRVMR   त्याने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी पत्नी तिचे दोन पुत्र यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”