Bible Language

Exodus 23:28 (NET) New English Translation

Versions

MRV   मी तुमच्या पुढे गांधील माशा पाठवीन; त्यामुळे त्या गांधील माशाहिव्वी, कनानी, हित्ती लोकांना तुमच्या देशातून निघून जावयास भाग पाडतील.
ERVMR   मी तुमच्या पुढे गांधील माशा पाठवीन; त्यामुळे त्या गांधील माशा हिव्वी, कनानी, हित्ती लोकांना तुमच्या देशातून निघून जावयास भाग पाडतील.
IRVMR   मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी, हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळावयास लावतील.