Bible Language

Exodus 23:29 (NET) New English Translation

Versions

MRV   परंतु त्या सगव्व्या लोकांना मी लगेच तुमच्या देशातून घालवून देणार नाही आणि एका वर्षभरात मी हे करणार नाही; कारण मी तसे फार लवकर केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग जंगली जनावरांची वाढ होऊन देशात ते वरचढ होतील आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होईल.
ERVMR   परंतु त्या सगव्व्या लोकांना मी लगेच तुमच्या देशातून घालवून देणार नाही आणि एका वर्षभरात मी हे करणार नाही; कारण मी तसे फार लवकर केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग जंगली जनावरांची वाढ होऊन देशात ते वरचढ होतील आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होईल.
IRVMR   मी त्यांना एका वर्षातच घालवून देणार नाही; कारण मी तसे केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग वनपशूंची वाढ होऊन ते तुला त्रास देतील.