Bible Language

Exodus 26:31 (NET) New English Translation

Versions

MRV   “तलम सणाच्या कापडाचा निळया जांभव्व्या किरमिजी रंगाच्या सुताचा मिळून पवित्र निवास मंडपाच्या आतील विशेष पडदा-अंतरपट बनवावा आणि त्यावर करूब दूतांची चित्रे कारागिराकडून काढून घ्यावीत.
ERVMR   “तलम सणाच्या कापडाचा निळया जांभव्व्या किरमिजी रंगाच्या सुताचा मिळून पवित्र निवास मंडपाच्या आतील विशेष पडदा-अंतरपट बनवावा आणि त्यावर करूब दूतांची चित्रे कारागिराकडून काढून घ्यावीत.
IRVMR   तलम सणाच्या कापडाचा निळ्या जांभळ्या किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढून घ्यावेत.