Bible Language

Ezekiel 11:24 (NET) New English Translation

Versions

MRV   मग वाऱ्याने मला उचलून परत बाबेलला खास्द्यांच्या देशात आणले. इस्राएलच्या ज्या लोकांना बळजबीने इस्राएल सोडावे लागले होते, त्यांच्यात त्याने मला आणले, मग, दुष्टान्तामध्येच, देवाच्या चैतन्याने मला सोडले ते हवेत उंच गेले. मी हे सर्व दृष्टान्तात पाहिले.
ERVMR   मग वाऱ्याने मला उचलून परत बाबेलला खास्द्यांच्या देशात आणले. इस्राएलच्या ज्या लोकांना बळजबीने इस्राएल सोडावे लागले होते, त्यांच्यात त्याने मला आणले, मग, दुष्टान्तामध्येच, देवाच्या चैतन्याने मला सोडले ते हवेत उंच गेले. मी हे सर्व दृष्टान्तात पाहिले.
IRVMR   आणि देवाच्या आत्म्याने मला दृष्टांतात उंच नेले खास्द्यांच्या देशात हद्दपार नेले. आणि दृष्टांतात मला वर उचलून नेले असे मी पाहिले.