Bible Language

Genesis 28:5 (NET) New English Translation

Versions

MRV   अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला.
ERVMR   अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला.
IRVMR   अशा रीतीने इसहाकाने याकोबाला दूर पाठवले. याकोब पदन-अराम येथे, अरामी बथुवेलाचा मुलगा, याकोब एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान याच्याकडे गेला. PS