Bible Language

Genesis 29:9 (NET) New English Translation

Versions

MRV   याकोब मेंढपाळांशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली; (कारण शेरडा मेंढराना चारण्याचे त्यांची निगा राखण्याचे काम ती करीत असे.)
ERVMR   याकोब मेंढपाळांशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली; (कारण शेरडा मेंढराना चारण्याचे त्यांची निगा राखण्याचे काम ती करीत असे.)
IRVMR   याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली. कारण तीच त्यांना राखीत होती.