Bible Language

Genesis 31:28 (NET) New English Translation

Versions

MRV   अरे, तू मला माझ्या लाडक्या नातवांचा माझ्या प्रिय मुलींचा निरोप घेण्याची संधी ही दिली नाहीस की त्यांची चुंबने घेण्यास सवड दिली नाहींस! तू हा अगदी मूर्खपणा केलास!
ERVMR   अरे, तू मला माझ्या लाडक्या नातवांचा माझ्या प्रिय मुलींचा निरोप घेण्याची संधी ही दिली नाहीस की त्यांची चुंबने घेण्यास सवड दिली नाहींस! तू हा अगदी मूर्खपणा केलास!
IRVMR   तू मला माझ्या नातवांचा माझ्या मुलींचा निरोप घेण्याची किंवा त्यांची चुंबने घेण्याची संधी दिली नाहीस. आता हा तू मूर्खपणा केला आहे.