Bible Language

Genesis 37:28 (NET) New English Translation

Versions

MRV   ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले.
ERVMR   ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले.
IRVMR   ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी * 230 ग्राम चांदी किंवा एका दासाची किंमत घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले.