Bible Language

Hosea 9:11 (NET) New English Translation

Versions

MRV   एफ्राईमचे वैभव पक्षाप्रमाणे दूर उडून जाईल तेथे गर्भधारणा होणार नाही, प्रसूतीही होणार नाहीत आणि म्हणून बालकेही असणार नाहीत.
ERVMR   एफ्राईमचे वैभव पक्षाप्रमाणे दूर उडून जाईल तेथे गर्भधारणा होणार नाही, प्रसूतीही होणार नाहीत आणि म्हणून बालकेही असणार नाहीत.
IRVMR   एफ्राईमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल
तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही.