Bible Language

Hosea 9:6 (NET) New English Translation

Versions

MRV   इस्राएल लोक निघून गेले. कारण शत्रूने त्यांच्याकडून सर्वकाही घेतले. पण मिसर त्यांचा स्वीकार करील. मोफ त्यांना मूठमाती देईल. त्यांच्या चांदीच्या खजिन्यांवर रानटी झुडुपे वाढतील. इस्राएल लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी काटे उगवतील.
ERVMR   इस्राएल लोक निघून गेले. कारण शत्रूने त्यांच्याकडून सर्वकाही घेतले. पण मिसर त्यांचा स्वीकार करील. मोफ त्यांना मूठमाती देईल. त्यांच्या चांदीच्या खजिन्यांवर रानटी झुडुपे वाढतील. इस्राएल लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी काटे उगवतील.
IRVMR   कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर,
मिसर त्यांना एकत्र करील
आणि मोफ त्यांना मुठमाती देईल,
वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील
आणि त्यांचे डेरे काट्यांनी भरून जातील.