Bible Language

Isaiah 14:17 (NET) New English Translation

Versions

MRV   ज्याने शहरांचा विध्वंस करून सर्व जमिनीचे वाळवंट केले तो हाच मनुष्य का? ज्यांने युध्दात लोकांना कैदी केले त्यांना घरी जाऊ दिले नाही तो हाच का?”
ERVMR   ज्याने शहरांचा विध्वंस करून सर्व जमिनीचे वाळवंट केले तो हाच मनुष्य का? ज्यांने युध्दात लोकांना कैदी केले त्यांना घरी जाऊ दिले नाही तो हाच का?”
IRVMR   जो जग रानासारखे करीत असे, त्यांची नगरे उलथून टाकत असे आणि ज्यांने त्याच्या कैद्यांना आपल्या घरी जाऊ दिले नाही तो हाच का?’