Bible Language

Isaiah 20:2 (NET) New English Translation

Versions

MRV   त्या वेळेला आमोजचा मुलगा यशया याला परमेश्वर म्हणाला, “जा तुझ्या अंगावरील शोकप्रदर्शक कपडे जोडे काढ.” यशयाने परमेश्वराच्या आज्ञेच पालन केले आणि तो उघडा अनवाणी चालला.
ERVMR   त्या वेळेला आमोजचा मुलगा यशया याला परमेश्वर म्हणाला, “जा तुझ्या अंगावरील शोकप्रदर्शक कपडे जोडे काढ.” यशयाने परमेश्वराच्या आज्ञेच पालन केले आणि तो उघडा अनवाणी चालला.
IRVMR   त्या वेळेला आमोजाचा मुलगा यशयाशी परमेश्वर बोलला आणि म्हणाला, “जा तुझ्या कंबरे पासूनचे गोणपाटाचे वस्त्र काढून टाक तुझ्या पायातील जोडे काढ.” त्याने तसे केले, तो नग्न अनवाणी चालला. PEPS