Bible Language

Isaiah 21:11 (NET) New English Translation

Versions

MRV   दुमाविषयीचा शोक संदेश.सेईराहून (एदोमहून) मला एकजण भेटायला आला. तो म्हणाला, “रखवालदारा, रात्र किती राहिली? अंधार सरायला अजून किती वेळ आहे?”
ERVMR   दुमाविषयीचा शोक संदेश. सेईराहून (एदोमहून) मला एकजण भेटायला आला. तो म्हणाला, “रखवालदारा, रात्र किती राहिली? अंधार सरायला अजून किती वेळ आहे?”
IRVMR   {दुमाविषयी देववाणी} PS दूमा * अदोम विषयीचा घोषणा,
सेईर अदोम येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?