Bible Language

Isaiah 45:3 (NET) New English Translation

Versions

MRV   तुला मी अंधारातून वाचविणारी संपत्ती देईन. मी तुला गुप्त धन देईन. मीच परमेश्वर आहे, हे तुला कळावे म्हणून मी हे करीन. मी इस्राएलचा देव आहे, मी तुला नावाने हाका मारत आहे.
ERVMR   तुला मी अंधारातून वाचविणारी संपत्ती देईन. मी तुला गुप्त धन देईन. मीच परमेश्वर आहे, हे तुला कळावे म्हणून मी हे करीन. मी इस्राएलचा देव आहे, मी तुला नावाने हाका मारत आहे.
IRVMR   आणि मी तुला अंधारातील संपत्ती दूर लपविलेली धन देईन.
अशासाठी की, मी जो तुला तुझ्या नावाने हाक मारतो तो इस्राएलाचा देव मी परमेश्वर आहे, हे तुला कळावे.