Bible Language

Isaiah 63:10 (NET) New English Translation

Versions

MRV   पण लोक परमेश्वराच्याविरूध्द उलटले. त्यांनी पवित्र आत्माला दु:ख दिले म्हणून परमेश्वर त्यांचा शत्रू झाला मग परमेश्वर त्यांच्याविरूध्द लढला.
ERVMR   पण लोक परमेश्वराच्याविरूध्द उलटले. त्यांनी पवित्र आत्माला दु:ख दिले म्हणून परमेश्वर त्यांचा शत्रू झाला मग परमेश्वर त्यांच्याविरूध्द लढला.
IRVMR   पण त्यांनी बंड केले आणि त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले.
म्हणून तो त्यांचा शत्रू झाला आणि त्यांच्याविरुद्ध लढला.