Bible Language

Jeremiah 30:5 (NET) New English Translation

Versions

MRV   परमेश्वर म्हणाला,“लोकांचे भीतीने रडणे आम्हाला ऐकू येते. लोक घाबरले आहेत. कोठेही शांती नाही.
ERVMR   परमेश्वर म्हणाला, “लोकांचे भीतीने रडणे आम्हाला ऐकू येते. लोक घाबरले आहेत. कोठेही शांती नाही.
IRVMR   कारण परमेश्वर हे म्हणाला,
“आम्ही दहशतीने थरथर कापणाऱ्याची वाणी ऐकली आहे शांतीची नाही.