Bible Language

Jeremiah 6:17 (NET) New English Translation

Versions

MRV   तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी रखवालदार निवडले. मी त्यांना सांगितले, ‘रणशिंगाचा आवाज ऐका.’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकणार नाही.’
ERVMR   तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी रखवालदार निवडले. मी त्यांना सांगितले, ‘रणशिंगाचा आवाज ऐका.’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकणार नाही.’
IRVMR   रणशिंगाचा आवाज ऐकायला तुमच्यावर मी रखवालदार नियूक्त केले.
पण ते म्हणाले, आम्ही ऐकणार नाही.