Bible Language

Jeremiah 6:9 (NET) New English Translation

Versions

MRV   सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “इस्राएलमध्ये मागे उरलेल्या इस्राएली लोकांना गोळा करा. द्राक्षवेलींवरची उरलेली द्राक्षे तुम्ही जशी गोळा करता, तसे त्यांना गोळा करा.” द्राक्ष गोळा करणारा जसा प्रत्येक वेल तपासतो, तशी तुम्ही प्रत्येकाची तपासणी करा.”
ERVMR   सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “इस्राएलमध्ये मागे उरलेल्या इस्राएली लोकांना गोळा करा. द्राक्षवेलींवरची उरलेली द्राक्षे तुम्ही जशी गोळा करता, तसे त्यांना गोळा करा.” द्राक्ष गोळा करणारा जसा प्रत्येक वेल तपासतो, तशी तुम्ही प्रत्येकाची तपासणी करा.”
IRVMR   सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “ते इस्राएलाचे शेष उरलेल्या द्राक्षांसारखे वेचून काढतील, तू आपला हात द्राक्षे खुडणाऱ्याप्रमाणे डाहाळ्यातून फिरव.”